खुप थकायला होतं जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं असतं पण तेव्हा कोणी करून देत नाही हे उमगल्यानंतर.. खुप थकायला होतं जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं असतं पण तेव्हा कोणी करून देत नाही...
सांगितले होते तुला जिवनात मी एकटाच आहेस. सांगितले होते तुला जिवनात मी एकटाच आहेस.
आपण एकट झाल्याची भावना मनातून का जात नाही.... आपण एकट झाल्याची भावना मनातून का जात नाही....
गैरसमज दूर करण्या आधी... तू मार्गच बदललास. गैरसमज दूर करण्या आधी... तू मार्गच बदललास.
शांतता भंग करण्यासाठी माथ्यात तुमचे सडलेले सल्ले शांतता भंग करण्यासाठी माथ्यात तुमचे सडलेले सल्ले
बायकोला जुनंच लुगडं नेसाया सांगा, पण मुलाबाळांना शाळा शिकवा बायकोला जुनंच लुगडं नेसाया सांगा, पण मुलाबाळांना शाळा शिकवा